Home » photogallery » sport » CRICKET BUNTY SAJDEH QUESTIONED BY CBI ON SUSHANT SINGH RAJPUT HE IS CLOSE FRIEND OF VIRAT KOHLI AND ROHIT SHARMA MHJB
SSR Case : बंटी सजदेहची CBI करणार चौकशी, रोहित-विराटशी आहेत त्याचे जवळचे संबंध
बंटी सजदेह (Bunty Sajdeh)कडून सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी (Sushant Singh Rajput) चौकशी करताना त्याला मिळणारे कॉन्ट्रँक्ट, अॅड्स आणि इव्हेंट्सबाबत माहिती घेणार आहेत.
|
1/ 4
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू असणाऱ्या तपासामध्ये सीबीआय कॉर्नरस्टोनचे सीईओ बंटी सजदेहची चौकशी करणार आहे. सुशांतचे बंटीच्या या कंपनीत अकाउंट होते, याच संदर्भाक सीबीआय चौकशी करणार आहे. (फोटो-instagram)
2/ 4
क्रिकेटच्या चाहत्यांसाठी बंटी सजदेह तसे ओळखीचे नाव आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवर फलंदाज रोहित शर्माचे बंटी सजदेहबरोबर जवळचे नाते आहे. (फोटो-instagram)
3/ 4
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि बंटी सजदेह भावंडं आहेत. दोघे फर्स्ट Cousin आहेत, मात्र दोघांमध्ये खूप जवळचे नाते आहे. रोहित आणि रितिका यांची पहिली भेट तेव्हाच झाली होती जेव्हा रितिका बंटीच्या कंपनीमध्ये काम करायची. (फोटो-instagram)
4/ 4
बंटी आणि विराट कोहली देखील जवळचे मित्र आहेत. 2008मध्ये कोहलीच्या डेब्यूपासून बंटी त्याचा मॅनेजर आहे. (फोटो -Twitter)