बॉबी पेननं सांगितलं की, 'कोणतीही व्यक्ती परीपूर्ण नसते. मला टीमनं सर्व काही सांगितलं. मला तेव्हा त्याचा राग आला. त्यानं हे करायला नको होतं. पण, त्यानं खरं सांगितल्यानं माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर वाढला. हा प्रेमाचा मुद्दा कधीच नव्हता. आम्ही नेहमीच एकमेकांना मनापासून प्रेम केलं आहे. (फोटो-bon.paine)