Home » photogallery » sport » CRICKET AUSTRALIA ALYSSA HEALY WOMEN ODI PLAYER OF THE YEAR MITCHELL STARC MEN ODI PLAYER OF THE YEAR OD

जोडी नंबर 1: नवरा-बायको दोघंही ठरले वर्षातील बेस्ट क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील अनोखा योग

फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठेचा अ‍ॅलन बॉर्डर पुरस्कार मिळाला आहे. तर 'वन-डे क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कारात स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली यांनी बाजी मारली आहे.

  • |