Home » photogallery » sport » CHRIS GAYLE TESTED NEGATIVE FOR CORONAVIRUS AFTER ATTENDING USAIN BOLT BIRTHDAY PART MHPG

IPL 2020 आधी गेलवर कोरोनाचे संकट, 'त्या' पार्टीमुळे करावी लागली कोरोना चाचणी

21 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक चॅम्पियन उसेन बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेल उपस्थित होता. यानंतर आता उसेन बोल्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गेललाही कोरोना चाचणी करावी लागली.

  • |