Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 4


आयपीएलच्या प्रत्येक हंगामात कॅरेबियन खेळाडूंचे वर्चस्व राहिलं आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारे हे फलंदाज प्रत्येक सामन्यात एक वेगळी मजा आणतात. यंदाही बाराव्या हंगामात अशीच काहीशी आतषबाजी या खेळाडूंनी केली आहे.
2/ 4


आयपीएलच्या या हंगामात आंद्रे रसेलला हिट मशीन असं नाव पडलं आहे. गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या या फलंदाजानं सर्वात जास्त षटकार मारले आहेत. आपल्या पाच सामन्यात त्यानं कोलकाताकडून खेळताना त्यानं 212.40च्या स्ट्राईक रेटनं 25 सिक्स मारले आहेत. तर, 257 धावा केल्या आहेत.
3/ 4


रसेलनंतर या यादीत दुसरा क्रमांक लागतो ख्रिस गेलचा. युनिवर्सल बॉस म्हणून ओळखला जाणारा गेल, आयपीएलच्या कोणत्या हंगामात चालला नाही, याची खरं तर यादी करावी लागेल. या हंगामात गेलनं 6 सामन्याच 18 सिक्स मारले आहेत.