Home » photogallery » sport » BYE BYE 2020 SPORTS WORLD LOST STAR PLAYERS THIS YEAR MHSD

Bye Bye 2020 : क्रीडा जगतातल्या या 5 दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप

कोरोना व्हायरसमुळे 2020 हे वर्ष क्रीडा जगतासाठी निराशाजनक राहिलं. कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या, ज्यामुळे खेळाडूंना घरीच राहावं लागलं, तर अनेक दिग्गज क्रीडापटूंनी या वर्षी जगाचा निरोप घेतला.

  • |