Home » photogallery » sport » BROTHER AND SISTER PAIR PLAYING IN INDIAN CRICKET SMRITI MANDHANA WASHINGTON SUNDAR PAWAN NEGI MHSD

भारतीय क्रिकेटमधली भावा-बहिणीची हिट जोडी, IPL पासून वर्ल्ड कपही गाजवला

क्रिकेटमध्ये भावा-भावांची जोडी आपण मैदानामध्ये एकत्र खेळताना आपण अनेकवेळा पाहतो. भारताचे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या हे दोन्ही भाऊ कायमच चर्चेत असतात, पण भाऊ आणि बहिणींची जोडीही मैदानात चांगली कामगिरी करत आहे.

  • |