मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IPL 2022 मध्ये धोनी चेन्नईसोबत असणार का नाही? ऑस्ट्रेलियन खेळाडूने केली भविष्यवाणी

IPL 2022 मध्ये धोनी चेन्नईसोबत असणार का नाही? ऑस्ट्रेलियन खेळाडूने केली भविष्यवाणी

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) मागच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.