मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » मिताली राजच्या बायोपिकचं शूटिंग सुरू, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत

मिताली राजच्या बायोपिकचं शूटिंग सुरू, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत

जगातली दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) हिच्या जीवनावर आधारित बायोपिक 'शाबास मिठ्ठू'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.