भारतीय क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार बाबा झाला आहे. भुवनेश्वरची पत्नी नुपूर नागरने बुधवार 24 नोव्हेंबरला दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. भुवनेश्वर आधी या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली आणि उमेश यादव यांच्या घरीदेखील मुलीचं आगमन झालं. (Bhuvneshwar Kuma/Instagram)