एमएस धोनी (MS Dhoni)ने आयपीएल (IPL 2020)चा 13 वा मोसम सुरू व्हायच्या आधी एक महिना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 ऑगस्टला धोनीने आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली. 2019 साली वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटपासून लांब होता, यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला.