Home » photogallery » sport » AUSTRALIAN CRICKETER NATHAN LYON SHARE PHOTOS OF HIS WEDDING WITH GIRL FRIEND EMMA MCCARTHY CAR KISS PHOTO VIRAL MHSD

मॉडेलसोबत कारमध्ये किस, पत्नी-मुलींना धोका, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं दुसरं लग्न

Nathan Lyon ties the knot with Emma McCarthy: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी स्पिनर नॅथन लायन याने 24 जुलै 2022 ला एम्मा मॅकार्थीसोबत लग्न केलं. या लग्न सोहळ्याला दोघांचे जवळचे मित्र आणि कुटंब आलं होतं. 34 वर्षांच्या लायनचं हे दुसरं लग्न आहे. लायनने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • |