Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


जगातील सौंदर्यवती खेळाडूंबाबत सर्वात अग्रस्थानी आहे ऑस्ट्रेलियाची अष्टपैलु खेळाडू अॅलिस पॅरी (Ellyse Perry).
2/ 6


अॅलिस फक्त सुंदरच आहे असे नाही तर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम तिनं आपल्या नावावर केले आहे. यातच तिनं आता कपिल देव, वॉटसन सारख्या फलंदाजांना मागे टाकले आहे.
3/ 6


अॅलिस पॅरीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अॅलिस पहिली खेळाडू बनली आहे, जिनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावा आणि 150 विकेट घेतल्या आहेत.
4/ 6


अॅलिस पॅरीनं आपल्या करिअरची 150व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. ही कामगिरी करताच तिनं अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.
5/ 6


याआधी बांगलादेशचा ऑलराऊंडक खेळाडू शाकिब-अल-हसननं 119 सामन्यात ही कामगिरी केली होती. पॅरीनं शाकिबसह कपिल देव, वॉटसन यांना मागे टाकले आहे.