वॉर्नर पाकिस्तान दौरा संपल्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी भारतात येईल. 26 मार्चपासून आयपीएलच्या या मोसमाला सुरूवात होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला 6.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असल्यामुळे वॉर्नर आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. (pc: Candice Warner/Instagram)