Home » photogallery » sport » ARUN LAL GETS MARRIED TO BULBUL SAHA PHOTOS GOES VIRAL MHSD

66व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले अरुण लाल, पत्नी 28 वर्ष लहान, लग्नाचे Unseen Photos

भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल (Arun Lal) यांनी वयाच्या 66व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या एका खासगी लग्न सोहळ्यात त्यांनी बुलबुल साहा (Bulbul Saha) सोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. हे लग्न करताना त्यांनी पहिल्या पत्नीचीही परवानगी घेतली आहे.

  • |