Home » photogallery » sport » ANUSHKA SHARMA MEMORABLE MOMENTS WITH HUSBAND VIRAT KOHLI PICS OF VIRUSHKA ON THEIR WEDDING ANNIVERSARY MHSD

लग्नाच्या वाढदिवशी विराटने बायकोसोबत घासली भांडी, अनुष्काने शेयर केले Photo

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीसोबतच्या (Virat Kohli) 4 वर्षांच्या प्रवासाबाबत इमोशनल मेसेज पोस्ट केला आहे. अनुष्काने दोघांच्या आयुष्यातील काही खास क्षणांचे फोटो शेयर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट आणि अनुष्काचे चाहतेही दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या (Anushka Sharma marriage Anniversary) शुभेच्छा देत आहेत. अनुष्का आणि विराट यांचं लग्न 11 डिसेंबर 2017 साली इटलीमध्ये झालं. याचवर्षी दोघं आई-वडील झाले.

  • |