Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


दिल्ली (Delhi Capitals)चा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाने बुधवारी आयपीएल (IPL 2020) इतिहासातला सगळ्यात फास्ट बॉल टाकला. राजस्थानविरुद्धच्या या मॅचमध्ये नॉर्कियाने 156.2 किमी प्रति तास या वेगाचा बॉल टाकत आयपीएलमध्ये नवीन रेकॉर्ड केलं.
2/ 5


नॉर्कियाने फक्त फास्ट बॉलच टाकला नाही, तर मॅचमध्ये राजस्थानच्या विकेट घेऊन दिल्लीचा विजय निश्चित केला. नॉर्कियाने 33 रन देऊन 2 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे नॉर्कियाला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
4/ 5


नॉर्कियाने मॅन ऑफ द मॅच मिळवल्यानंतर मिकायलासाठी भावुक पोस्ट लिहिली. एनरिक आणि मिकायला यांचं मागच्याच वर्षी लग्न झालं आहे. एक जुना फोटो शेयर करुन एनरिकने MISS YOU असं लिहिलं आहे. यावर मिकायलानेही तुझी खूप आठवण येत आहे, अशी कमेंट केली आहे.