Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा (Afghanistan Cricket Team) तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार असगर अफगाण (Asghar Afghan) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. असगरनं दुसऱ्यांदा साखरपूडा केला आहे.
3/ 6


असगरनं अफगाणिस्तानकडून 2009मध्ये पदार्पण केले होते. त्यानं आतापर्यंत 111 एकदिवसीय सामन्यात 24.54च्या सरासरीनं 66.72च्या स्ट्राइक रेटनं 2356 धावा केल्या आहेत. तर 69 टी-20 सामने खेळले आहेत.
4/ 6


असगरनं दुसऱ्यांदा साखरपुडा केल्याचे अफगाणिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार इब्राहिम यांनी माहिती दिली. त्यांनी ट्वीट केले की असगरनं दुसऱ्यांदा साखरपुडा केला आहे. पहिल्या पत्नीकडून त्यांना 5 मुलं आहेत.
5/ 6


असगर अफगाणिस्तान संघाचा चांगला कर्णधार मानला जातो. 2015 पासून असगर संघाचा कर्णधार आहे. याआधी ही जबाबदारी मोहम्मद नबीकडे होती.