ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे, त्यांनी घरात मोराची पिसे वायव्य दिशेला लावावी. यामुळे राहूचा दोष कमी होतो. विद्यार्थ्यांनी पुस्तकात किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोराची पिसे ठेवावीत. यामुळे मन अभ्यासात गुंतलेले राहते. (सर्व फोटो प्रतिकात्मक) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)