विंड चाइम - चिनी वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर विंड चाइम लावल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. फेंगशुईनुसार हे घरामध्ये लावल्याने घरगुती त्रास दूर होतात, असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)