झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजींना मंगळवारी बुंदीचा प्रसाद दिला जातो. तुम्हीही हा उपाय करून मंगळ प्रसन्न करू शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)