मकर (Capricorn) : छोट्या व्यावसायिकांना आजचा दिवस अप्रतिम असेल. चांगले करार होतील. नोकरदार व्यक्तींसाठी मात्र काळ चांगला नाही. आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. पैसे उधार देण्याआधी नीट विचार करा. उपाय : 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करा.