Home » photogallery » religion » THESE THINGS ARE IMPORTANT IN KITCHEN VASTUSHASTRA THEY CAUSE PROBLEMS RP

Vastu Tips: किचनच्या वास्तुशास्त्रात या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, अडचणी वाढण्याचं कारण बनतं ते

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. महिलांचा दिवसाचा बहुतांश वेळ इथेच जातो. किचनमध्ये आवश्यक वास्तु नियमांचे पालन केले नाही तर घराच्या मालकाच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे स्वयंपाकघर बांधताना वास्तूची काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला बनवू नये.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |