चाणक्य(Chanakya)सांगतात की, गोड शब्दावाणी सर्वांनाच आवडते. म्हणूनच नेहमी गोड बोलावं. यामुळे आयुष्यात आणि नात्यात गोडवा कायम राहतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले काही नियम आजही आयुष्यात उपयोगात आणण्यासारखे आहेत. त्यामुळे आय़ुष्यातल्या कितीतरी अडचणींवर तोडगा निघू शकतो.