मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » आता उरले फक्त 5 दिवस! या राशींना येणार अच्छे दिन, चमकेल सोन्यासारखे भाग्य

आता उरले फक्त 5 दिवस! या राशींना येणार अच्छे दिन, चमकेल सोन्यासारखे भाग्य

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह विशिष्ट कालावधीसाठी राशी बदलत राहतात. ज्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. प्रेम, नाते, आनंद आणि सौंदर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह 30 मे रोजी आपल्या मित्र बुधाच्या राशीतून म्हणजेच मिथुन राशीतून बाहेर पडून चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रात सांगितले आहे की, कुंडलीत शुक्राचे स्थान शुभ असेल तर ते तुमच्या जीवनात चांगले परिणाम मिळतात. याउलट शुक्राची स्थिती वाईट असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India