Home » photogallery » religion » SANKASHTI CHATURTHI WISHES QUOTES AND WHATSAPP STATUS IN MARATHI MHSA

Sankashti Chaturthi Wishes: संकष्टी चतुर्थीनिमित्त तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश, पडेल लाईक, कमेंटचा पाऊस

Sankashti Chaturthi Wishes Whatssapp Status: गणपती बाप्पा सर्वांचंच आवडतं दैवत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची मनोभावे पुजा करण्याची प्रथा आहे. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला संकष्टी चतुर्थीचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.

  • |