मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » PHOTO - नागपूरच्या ऐतिहासिक मंदिरातील रामनवमी ठरली वेगळी; हिंदू-मुस्लिमांनी एकत्र काढली शोभायात्रा

PHOTO - नागपूरच्या ऐतिहासिक मंदिरातील रामनवमी ठरली वेगळी; हिंदू-मुस्लिमांनी एकत्र काढली शोभायात्रा

नागपुरातील 100 वर्षे जुन्या पोद्दारेश्वर राममंदिरात कोरोना महासाथीच्या तीन वर्षांनंत रामनवमीचा असा उत्साह पाहायला मिळाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Nagpur, India