Home » photogallery » religion » NUMEROLOGY KNOW YOUR PERSONALITY TO BIRTH DATE OR MULANK IN MARATHI MHRP

Numerology: जन्मतारखेवरून आपण व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकतो; भविष्याचा घेता येतो वेध

ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्माच्या वेळीचा ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव आयुष्यभर असतो. त्या आधारे त्याचा स्वभाव आणि भविष्य ठरवले जाते. अंकशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांव्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख किंवा मूलांक देखील एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मोठ्या प्रमाणात ठरवते. आज आपण जन्मांकांच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी सांगणार आहोत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India