मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » महाशिवरात्रीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा

महाशिवरात्रीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा

हिंदू धर्मात महादेवावर श्रद्धा असणारे असंख्य भक्त आहेत. यंदा 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री उत्सव आहे. या दिवशी भोलेनाथाचे भक्त आपल्या आराध्य देवतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार, माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India