Home » photogallery » religion » HERAMBA SANKASHTI CHATURTHI 2022 SPECIAL MANTRA LORD GANESHA WHATSAPP STATUS FACEBOOK POST RP

Sankashti Chaturthi 2022: सोमवारी संकष्टीला गणपतीच्या या मंत्रांचा करा जप, मनोकामना होतील पूर्ण

Sankashti Chaturthi 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, संकष्टी चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भाविक उपवासही करतात. यंदा हेरंब संकष्टी चतुर्थी 15 ऑगस्टला सोमवारी साजरी होत आहे. या दिवशी श्रावणी सोमवार आणि संकष्टी एकाच दिवशी आली आहे. या दिवशी गणेशजींच्या काही विशेष मंत्रांचा जप केल्याने त्यांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. कोणत्या मंत्राचा जप करावा, याविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |