मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » या मंदिरात रात्री राहणाऱ्याचा बनतो दगड! म्हणतात की, तो शाप अजूनही लागतो

या मंदिरात रात्री राहणाऱ्याचा बनतो दगड! म्हणतात की, तो शाप अजूनही लागतो

Haunted Temple Story: भारताला मंदिरांचा देश असेही म्हणतात. आपल्या देशात लाखो मंदिरे आहेत, ज्यांची स्वतःची वेगळी ओळख आणि कथा आहेत. अनेक मंदिरांबद्दल गूढ कथाही प्रचलित आहेत. यापैकी एक म्हणजे बाडमेरमध्ये असलेले किराडू मंदिर. याला राजस्थानचा 'खजुराहो' असेही म्हणतात. किराडू मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की सूर्यास्तानंतर जो कोणी या मंदिरात थांबतो त्याची दगडी मूर्ती बनते. आज आपण या मंदिराची 'गूढ' कथा जाणून घेणार आहे...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India