6. स्वप्नात साप आणि मुंगूस लढताना पाहणं - स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप आणि मुंगूस भांडताना दिसले तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला नाहक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)