मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » Chanakya Niti: अशा लोकांसमोर तोंड उघडताना 10 वेळा करा विचार; तुमच्या सिक्रेट होतील जगजाहीर

Chanakya Niti: अशा लोकांसमोर तोंड उघडताना 10 वेळा करा विचार; तुमच्या सिक्रेट होतील जगजाहीर

आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाचे योग्य निर्णय त्या व्यक्तीला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवतात. मात्र, चुकीच्या निर्णयांमुळे केवळ बरबादीच हातात पडते. त्यामुळे माणसाने योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखायला शिकलं पाहिजे. बरेचसे लोक चांगल्या माणसांना ओळखण्यात चूक करतात आणि चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून नुकसान करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India