रोजच्या जीवनात, कामात, व्यवहारात आणि आचरणात लक्षात ठेवायचे महत्वापूर्ण नियम पंडित कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्यने सांगितले आहेत. चाणक्य यांना राजकारणातील पंडीत म्हटलं जातं. चाणक्यने सांगितलेले नियम आजही प्रासंगिक आहेत. रोजच्या जीवनात या नियमांचं पालन केल्यास तुम्ही कितीही मोठ्या संकटांना सहज तोंड देऊ शकता. आज आपण अशाच काही चाणाक्य नितीबद्दल जाणून घेणार आहोत.