3. सुहाग वस्तू: स्वप्नशास्त्रानुसार, चैत्र नवरात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सुहाग वस्तू दिसल्या, तर हे त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुर्गेची कृपा असल्याचे लक्षण आहे. तसे स्वप्न पाहणाऱ्याचे वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे. देवीच्या आशीर्वादाने दाम्पत्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील.
5. स्वतःला फळे खाताना पाहणे: स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला फळे खाताना पाहिले तर याचा अर्थ असा होतो की, दुर्गेच्या आशीर्वादाने त्याचा आदर-सन्मान वाढणार आहे आणि त्याला त्याच्या विविध कामांमध्ये यश मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)