मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » घरात मिठाच्या पाण्याचा हा उपाय करून बघा; नकारात्मकता निघेल उंबरठ्याबाहेर

घरात मिठाच्या पाण्याचा हा उपाय करून बघा; नकारात्मकता निघेल उंबरठ्याबाहेर

salt vastu Upay: अनेकवेळा तुम्हाला असे वाटत असेल की, घरात काही ना काही समस्या राहत आहेत. काही वेळा वास्तूदोषही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अशा परिस्थितीत, आपल्याला हवे असल्यास मीठाचा वापर करू शकता. वास्तुशास्त्रात मिठाचे महत्त्व सांगितले आहे. घरच्या-घरी मिठाच्या पाण्याचा पोछा लावून वास्तु दोष आणि नकारात्मकता दूर करू शकता. पण हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की, कोणत्या वेळी असा पोछा घरी लावणे चांगले आणि कोणत्या दिवशी हा सॉल्ट मॉप वापरू नये. याविषयी जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India