होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


अभिनेता रणवीर सिंग म्हटलं की आठवते ती त्याची फॅशन. रणवीर तऱ्हेतऱ्हेचे पोशाख घालतो. चित्रविचित्र रंगांच्या पोशाखामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय.
2/ 5


फॅशनच्या स्टाइलसाठी त्याला मेहनत घ्यावी लागते का? यावर रणवीर सिंगचं उत्तर नाही असं आहे. त्यामागची काही गुपितंही तो शेअर करतो.
3/ 5


रणवीर म्हणतो, शाळा-काॅलेजमध्ये असतानाच मला रंगीत कपडे घालायची आवड होती. केसांच्या स्टाइलला तो पोशाख मिळताजुळता घालायचा.
4/ 5


तो म्हणाला, मी अभिनेता बनलो आणि मिळणारी लोकप्रियता कशी हाताळायची ते मला कळेना. मी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे वागायला लागलो.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...