बरोबर वर्षभरापूर्वी कोरोनाच्या पहिली लाट आली तेव्हा देशव्यापी कडक लॉकडाउन जाहीर झाला होता. तेव्हाही पुण्याची मंडई अशीच ओकीबोकी झाली होती. कडक निर्बंधांच्या weekend lockdown च्या पहिल्याच दिवशी महात्मा फुले मंडई पूर्णपणे बंद होती. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या लॉकडाउनमध्ये पुणेकरांनी घरी बसायलाच प्राधान्य दिलं. एरवी गजबजलेले रस्ते असे ओस पडले होते बाजार सगळे ठप्प होते. शनिवारी सकाळची पुण्याच्या मंडईजवळची ही दृश्य. Weekend Lockdown पुणे मंडई Weekend Lockdown पुणे - लक्ष्मी रस्ता पुण्यात अत्यावश्यक गोष्टींसाठीच नागरिक बाहेर पडले. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं. पुणे- ओस पडलेले रस्ते Pune - एरिअल व्ह्यू- पुणे लॉकडाउनचा दिवस पहिला.- पुण्यातलं दृश्य