Home » photogallery » pune » TOTAL 125 BAHRAIN PEOPLE DEPARTED FROM PUNE IN LOCKDOWN UPDATE MHSP

पुणे एअरपोर्टवरून झेपावलं पहिलं विदेशी विमान, अडकलेले 125 नागरिक मायदेशी रवाना

लॉकडाऊनच्या काळात तब्बल महिनाभरानंतर पुणे एअरपोर्टवरून पहिलं विदेशी विमान झेपावलं आहे. पुण्यात अडकून पडलेले 125 बहरीन नागरिक अखेर शनिवारी मायदेशी रवाना झाले आहेत.

  • |