मराठी बातम्या » फोटोगॅलरी » पुणे » PHOTOS : श्री स्वानंदेश रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक, 130 वर्षांची भव्य परंपरा

PHOTOS : श्री स्वानंदेश रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक, 130 वर्षांची भव्य परंपरा

पुणे, 8 सप्टेंबर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक ही अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक 9 सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Pune, India