पत्नीचं म्हणणं ऐकल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने तपास करण्यासाठी पतीचा मोबाइल घेतला. मोबाइलच्या गॅलरीत पतीने पत्नीचे अश्लिल व्हिडीओ स्टोअर करून ठेवले होते. याबद्दल विचारल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 21 मे रोजी जेव्हा पत्नी आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली, तेव्हा आरोपी पतीने लपून तिचा व्हिडीओ शूट केला. हे ऐकल्यानंतर पत्नीला धक्काच बसला.