पुण्यात COVID-19 रुग्णांची संख्या पोहोचली दीड लाखांच्या जवळ
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुण्यातही रुग्ण संख्येचा आलेख वाढत असून एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे.
|
1/ 9
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुण्यातही रुग्ण संख्येचा आलेख वाढत असून एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे.
2/ 9
रविवारी दिवसभरात शहरात 933 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.
3/ 9
तर दिवसभरात 1 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
4/ 9
पुण्यात 55 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात 17 रूग्ण हे पुण्याबाहेरचे आहेत.
5/ 9
पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
6/ 9
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 399 एवढी झाली आहे.
7/ 9
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 15 हजार 399 एवढी झाली आहे.
8/ 9
कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ही 3 हजार 647 एवढी झाली आहे.
9/ 9
तर आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार 353 जणांनी कोरोनावर मात केली आहे.