Home » photogallery » pune » STRICTLY FOLLOW SECOND DAY OF WEEKEND LOCKDOWN IN PUNE CROWD AREAS BEING CALM RM

PHOTOS: पुण्यात सलग दुसऱ्या वीकेंड लॉकडाऊनचं काटेकोर पालन; गजबजणारे रस्ते पडले ओस

Pune weekend Lockdown: पुण्यातील स्वारगेट चौक, महात्मा फुले मंडई अशा गजबजलेल्या ठिकाणीही स्मशान शांतता अनुभवायला मिळत आहे. (फोटो सौजन्य- चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)

  • |