चंद्रकांत फुंदे, पुणे: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेलं हे लॉकडाऊन उद्या सोमवार सकाळपर्यंत सुरू असणार आहे. गेली दोन दिवसांपासून पुण्यातील नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून वीकेंड लॉकडाऊनचं काटेकोर पालन केलं आहे.