किराणा,भाजीपाला, फळविक्री,डेअरी,बेकरी,मिठाई,खाद्य पदार्थांची दुकाने मटण,चिकन, अंडी मासे विक्री ची दुकाने, शेतीशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने पावसाळी हंगामात नागरिक आणि संस्थांच्या करता आवश्यक साहित्य निर्मिती करणारी दुकाने खुली राहतील.