होम » फ़ोटो गैलरी » पुणे
पुण्यात पडला धो धो पाऊस; राज्यभरात वरुणराज परतले; का बदललं अचानक वातावरण?
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पण पुढचा आठवडा हे असंच वातावरण राहणार आहे, त्यामुळे सावध राहा. पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई सगळीकडचंच वातावरण अचानक कशाने बदललं? पाहा फोटो.
1/ 6


पुणे शहराच्या अनेक भागात शनिवारी दुपारी आकाश अचानक भरून आलं आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली.
2/ 6


गेले काही दिवस उकाड्यात वाढ झाल्यानंतर अचानक दुपारी मळभ दाटून आलं आणि मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला.
3/ 6


अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पण पुढचा आठवडा हे असंच वातावरण राहणार आहे, त्यामुळे सावध राहा
5/ 6


अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.