Home » photogallery » pune » PUNE RAILWAY POLICE RAID ON CHENNAI EXPRESS AND SEIZED 1200 LIZARDS 279 TURTLES AND 230 FISH MHDS

PHOTOS: पुणे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; चेन्नई एक्सप्रेसमधून तब्बल 1200 सरडे, 279 कासव आणि 230 मासे जप्त

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे रेल्वे पोलिसांनी एक मोठी कारवाई करत प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रेल्वेतून तब्बल 230 कासव आणि 1200 सरडे जप्त केले आहेत तसेच दोन आरोपींना अटक सुद्धा केली आहे.

  • |