Change Language
होम » फ़ोटो गैलरी » पुणे
1/ 5


कोरोना काळात अनेक व्यावसायिक अडचणीत आले. प्रवाश्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकांचंही काम ठप्प झालं.
2/ 5


लॉकडाऊनमध्ये तब्बल 5 ते 6 महिने हा व्यवसाय ठप्प असल्याने रिक्षाचालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
3/ 5


अजूनही कोरोना आटोक्यात नाही. त्यामुळे धंदा होत नाही. तरीही बँकांकडून कर्ज ,व्याज यासाठी तगादा सुरू आहे.
5/ 5


राज्यात आत्तापर्यंत 20 रिक्षा चालकांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र बँक वसुली अधिकारी त्रास देत आहेत म्हणून विजय मल्ल्या यांचा आदर्श ठेवून आम्हीही कर्ज बुडवणार, असं म्हणत वाट पाहतोय रिक्षा संघटनेतर्फे विजय मल्ल्या यांच्या फोटोला फुलं वाहत मल्ल्या यांच्या प्रतिमेचे मास्क लावत पुण्यात अनोखे आंदोलन करण्यात आलं.