Change Language
होम » फ़ोटो गैलरी » पुणे
1/ 6


पुण्यात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. साधारण दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली होती.
2/ 6


काल धुव्वाधार पावसामुळे पुन्हा एकदा कर्वे रस्ता नळस्टॉप चौक आणि म्हात्रे पुलाजवळील रिलायन्स मॉल येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
3/ 6


मोठ्या प्रमाणात परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
5/ 6


अंदमानच्या समुद्रातला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात अचानक मुसळधार पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.