गणेशोत्सवानिमित्त पुणे मार्केट यार्डातूल फूलबाजार गर्दीने फुलून गेला आहे.
|
1/ 6
राज्यात कोरोनाचं संकट असलं तरी गणेशोत्सवासाठी लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातही अशीच गर्दी पाहायला मिळाली आहे.
2/ 6
गणेशोत्सवानिमित्त पुणे मार्केट यार्डातूल फूलबाजार गर्दीने फुलून गेला आहे.
3/ 6
फुलांची आवक यंदा कमी झाल्याने फूलबाजारात तेजी बघायला मिळते आहे.
4/ 6
कोरोना सोशल डिस्टंटची तर अक्षरश: ऐसीतैशी झाली आहे. फोटोंमधून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मार्केटमध्ये गर्दी झाली आहे.
5/ 6
पुण्यातही गणेशोत्सव असताना लॉकडाऊन कायम असणार आहे. त्यामुळे पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरात गणेश उत्सव खरेदी करता हजारो नागरिक आणि शेकडो वाहनं रस्त्यावर आहेत.
6/ 6
कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं आहे. पण पुण्यात मात्र आज प्रचंड वाजतुक कोंडी झाली आहे.